कोल्हापूरच्या युवकाची झेप ;व्हीएफएक्‍स' क्षेत्रात उल्लेखनीय काम | Kolhapur | Sakal Media |

2021-04-28 1,803

बॉलीवूड आणि हॉलीवूड यासारख्या चित्रपटात स्टंट आणि साहसी दृश्‍ये आपण पाहातो, ती दृश्‍ये व्हर्च्युअल असतात , या व्हर्च्युअल दृष्यांचा जादुगर म्हणजे दिपक सुरेश पाटील. दिपक दहा वर्षे मुंबईतील एका नामवंत कंपनीत व्हिएफएक्‍स करत आहे. चित्रपटांत साहसी दृश्‍य चित्रीत केली जातात ती वास्तव स्वरुपात चित्रीत करणे अवघड असते, ते काम कॉम्प्युटर ग्राफिक्‍सव्दारे सोपे केले जाते, आणि हजारो सैन्यांचे युध्द व कंन्टेनरच्या खालून दुचाकी जाते, असे प्रसंग दाखवणे म्हणजेच व्हीएफएक्‍स (व्हर्च्युअल) राजेंद्रनगर अरुणोदय कॉलनीतील दीपक मुंबईतील टाटा इलेक्‍स नामवंत कॉम्प्युटर ग्राफिक्‍स कंपनीत काम करतो.

व्हिडिओ स्टोरी - बी.डी.चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange